विदयार्थी बक्षीस समारंभ २०२४
दि सांगली सॅलरी अर्नर्स कॉ ऑप सोसायटी ली सांगली संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांचा विद्यार्थी बक्षीस योजने अंतर्गत गौरव समारंभ रविवार दि २९/०९/२०२४ रोजी विष्णुदास भावे नाट्य मंदिर हरभट रोड सांगली येथे दुपारी २. ०० वाजता आयोजित केला आहे .याची नोंद घ्यावी