दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि.सांगली या संस्थेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार, रविवार दि २३/०७/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता सांगली येथील कै. विष्णुदास भावे नाट्य नाट्यमंदिर ,सांगली येथे मा. चेअरमन यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे . तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे,हि विनंती