रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com
GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

११२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

12 Jul 202478

दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप. सोसायटी लिमिटेड., सांगली या संस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे रविवार दि.२८/०७/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सांगली येथील कै. विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे संस्थेचे माननीय चेअरमन यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.... सेक्रेटरी

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv