सांगली सॅलरी अर्नर्सला ८.६६ कोटींचा नफा ...... चेअरमन .श्री प्रकाश नारायण काळे
सांगली सॅलरी अर्नर्सला ८.६६ कोटींचा नफा ...... चेअरमन .श्री प्रकाश नारायण काळे
11 Jun 2022552
सांगली सॅलरी अर्नर्सला ८.६६ कोटींचा नफा ...... चेअरमन .श्री प्रकाश नारायण काळे दि १२/०६/२०२२ रोजी संस्थेची ११० वी वार्षिक सभा भावे नाट्य मंदिर सांगली सकाळी १०. ०० वाजता आयोजित करण्यात आली आहे