गुढी पाडवा व अक्षय तृतीया निमित्त संस्थेमार्फत वाहन तारण कर्ज ११० महिन्यासाठी व फक्त ८.९०% ने योजना चालू केली आहे. सदर योजनेचा कालावधी १५/०३/२०२५ ते ३०/०४/२०२५ पर्यंत आहे. तरी सदर योजनेचा लाभ सभासदांनी घ्यावा