संस्थेच्या सर्व महिला सभासदांना कळविणेत येते कि जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार दि १३/०३/२०२१ व रविवार १४/०३/२०२१ रोजी दुपारी
१. ०० पर्यंत संस्थेच्या प्रधान कार्यालयात "रांगोळी स्पर्धेचे " आयोजन करणेत आले आहे तरी संस्थेच्या बहुसंख्य महिला सभासदांनी सहभाग नोंदवावा . वरील तारखांना महिला सभासदांनी उपलब्ध वेळेनुसार रांगोळी काढावी......चेअरमन श्री अभिमन्यु मासाळ, व्हा.चेअरमन श्री.प्रकाश पाटील ,व सर्व संचालक मंडळ