दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली तर्फे पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा
मुदत ठेव योजना
मुदत ठेव
|
व्याज दर
|
ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सभासद
|
३० ते ४५ दिवस |
४.२५% |
४.७५% |
४६ ते १८० दिवस |
५.२५% |
५.७५% |
१८१ दिवस ते १ वर्ष |
६.२५% |
६.७५% |
१ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष |
७.५०% |
८.००% |
३ वर्ष १ दिवस ते ७ वर्ष |
६.२५% |
६.७५% |
- दामदुप्पट ठेव - १२४ महिने ८ दिवस
- दामदिडपट ठेव - ७२ महिने २२ दिवस
- पेन्शन ठेव - रु. १ लाख ठेवीवर मासिक व्याज रु. ६२१/- (मुदत - ३ वर्षे)
- ठेव तारण कर्ज ठेव रकमेच्या ८०%
- रिकरिंग ठेव - मासिक रु. १०००/- असेल तर वर्षानंतर रु. १२४१०/- परत
- सेव्हिंग व्याज दर ३% राहील
- ज्येष्ठ नागरिकांना ठेव तारण कर्जास ०.५% व्याज सवलत
संस्थेच्या विविध कर्ज योजना
सर्वसाधारण कर्ज **
- हफ्ते - २४०
- कर्ज मर्यादा - रु. ५० लाख
- व्याजदर - १०%
घरबांधणी कर्ज *
- हफ्ते - १८०
- कर्ज मर्यादा - रु. ५० लाख
- व्याजदर - ९%
हायरपर्चेस कर्ज
- हफ्ते - ११०
- कर्ज मर्यादा - ग्राहकोपयोगी नव्या वस्तूसाठी रु. १ लाख
नवीन दुचाकी वाहन खरेदीसाठी रु. २ लाख
- व्याजदर - १०%
आकस्मिक कर्ज
- हफ्ते - १२
- कर्ज मर्यादा - रु. ८० हजार
- व्याजदर - १०%
मध्यम मुदत
- हफ्ते - ११०
- कर्ज मर्यादा - रु. ४ लाख
- व्याजदर - १०%
चारचाकी कर्ज
- हफ्ते - १०८
- कर्ज मर्यादा - रु. १० लाख (वाहनाच्या ७५%)
- व्याजदर - १०%
शैक्षणिक कर्ज #
- हफ्ते - २४०
- कर्ज मर्यादा - रु. ५ लाख
- व्याजदर - ८%
टीप : - सर्व कर्ज मिळून कर्ज मर्यादा रु. ५० लाख
** २५ लाखावरील कर्जासाठी रजिस्टर्ड मॉर्गेज आवश्यक
* घरबांधणी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- जागेचे सर्व कागदपत्रावरून संस्थेच्या वकीलांचेकडून सर्च रिपोर्ट. (७/१२, ८ अ, खरेदीबाबत करारपत्र व इतर)<
- इंजिनिअरकडून स्थावर इस्टेटचे व्हॅल्यूएशन करणे आवश्यक
- इंजिनिअरकडून इमारत बांधकाम / दुरुस्तीचा प्लॅन व इस्टिमेट आवश्यक, बांधकाम परवाना
- सदरची जागा संस्थेस रजिस्टर मॉर्गेजने तारण करून देणे आवश्यक
- फ्लॅट, घर खरेदी व प्लॉट खरेदीसाठी मॉर्गेज झाल्यावर कर्ज दिले जाईल
- प्लॉट, फ्लॅट, जमीन, घर खरेदी खरेदीपत्र व दस्त तारण करणेचे आहे. खरेदीचा चेक विक्रेत्याला दिला जाईल.
- इतर अटी लागू राहतील
# उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सभासदांना कर्ज देणेत येईल
सदरचे कर्ज हे वैद्यकीय, इंजिनीरिंग, आर्किटेक्ट, बी. फार्मसी व संगणक डिग्री या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सभासदांना कर्ज देण्यात येईल
सभासद कल्याणकारी योजना
- जिवनरक्षक निधी : सभसद सेवेत असताना मृत्यू आल्यास रु.२५,००० मदत
- कल्याण निधी : सभासद व कुटुंबीय गंभीर आजारासाठी रु. १५,००० मदत
- मयत फंड : सेवेत असताना मृत्यू झाल्यास रु. ५०००/- मदत
- विद्यार्थी बक्षीस योजना : सभासदांच्या इ.१ ली ते पदव्युत्तर पर्यंत शिकणाऱ्या पाल्यास भरघोस रोख बक्षीस व गौरव चिन्ह.
- भव्य क्रीडा व विविध गुणदर्शन स्पर्धा : सभासदांच्या क्रीडा व कलागुणांना वाव देण्यासाठी सांघिक व वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन
- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी रांगोळी व विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन.
- सेवानिवृत्त सभासदांचा यथोचित गौरव.
- कर्ज सुरक्षा निधी घेतलेले कर्ज मृत्युनंतर पूर्ण परतफेड करणारी “अभिनव विमा योजना”.
सी.बी.एस. कार्य प्रणाली
संस्थेने सी.बी.एस, प्रणाली अंतर्गत कामकाज चालू केले आहे, त्यामुळे सभासदांना खालीलप्रमाणे फायदे झाले आहेत.
- कर्जास होणारा हप्ता कमी झाला.
उदा. ५ लाखाचा पूर्वीचा हप्ता रू. ७८२३/-
५ लाखाचा सी.बी.एस, प्रमाणे हप्ता ५८४१/-.
- पगाराप्रमाणे कर्जाची पात्रता वाढल्याने जादा कर्ज मिळते.
- कर्जाचा एकच हप्ता असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण होत नाही.
- व्याजाची बिनचूक आकारणी होते व ज्या दिवशी पैसे भरले जातात. त्या दिवसापासून व्याजाची आकारणी कमी होते
- कर्जाचा व्याजदरात बदल होवून कमी झाल्यास कर्जाचा हप्ता बदलत नाही मात्र कर्जपरतफेडीचें हप्ते कमी होतात.
- एस.एम.एस. सुविधा चालू केल्याने आपली संस्थेत जमा होणारी रक्कम व शिल्लक राहिलेली बाकी ज्या त्या दिवशी समजते.
- जेवढे कर्ज मुद्दल वापरली तेवढ्याच रक्कमेवर व्याज आकारणी होते.
- कर्जदार सभासदास कर्ज हप्ता कोणतेही शाखेत भरणा करता येतो.